अक्षय्य तृतीयाच्या तोंडावर सोनं महागलं

22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,700 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,760 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदी 766 रूपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

 61,420 रुपये - चेन्नई

60,910 रुपये - दिल्ली, लखनऊ 

60,760 रुपये - हैदराबाद, कोलकत्ता, मुंबई, पुणे, नागपूर

1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.